योजना

जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या खालील योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना घेता येईल. प्रत्येक योजनेच्या सविस्तर माहितीसाठी “अधिक माहितीसाठी” या बटणावर क्लिक करा.

२५% बीज भांडवल योजना
प्रकाशित तारीख: ०४/१०/२०२४
अधिक माहितीसाठी
रु. १.०० लक्षपर्यंतची थेट कर्ज योजना
प्रकाशित तारीख: ०४/१०/२०२४
अधिक माहितीसाठी
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा रु.१०.०० लक्ष
प्रकाशित तारीख: ०४/१०/२०२४
अधिक माहितीसाठी
गट कर्ज व्याज परतावा योजना रु. १०.०० लक्ष ते रु. ५०.०० लक्ष
प्रकाशित तारीख: ०४/१०/२०२४
अधिक माहितीसाठी
शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना
प्रकाशित तारीख: ०४/१०/२०२४
अधिक माहितीसाठी
प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत गृह कर्ज घेतलेल्या लाभार्थ्यांकरिता कर्ज व्याज परतावा योजना
प्रकाशित तारीख: ०४/१०/२०२४
अधिक माहितीसाठी
कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
प्रकाशित तारीख: ०४/१०/२०२४
अधिक माहितीसाठी
महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना
प्रकाशित तारीख: ०४/१०/२०२४
अधिक माहितीसाठी

संपर्क व सूचनासाठी

प्रश्न आहेत? सूचना द्यायच्या आहेत? मदतीची गरज आहे? महामंडळ आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे.