कौशल्य विकास प्रशिक्षण योजना

MSSDS च्या धर्तीवर आधुनिक कौशल्य प्रशिक्षण व रोजगार संधी

MSSDS
धर्तीवरील प्रशिक्षण
रोजगार
व स्वयंरोजगार सहाय्य

योजनेचा तपशील

राज्यातील जैन समाजातील परंपरागत व्यवसायाचे आधुनिकीकरण झालेले असल्यामुळे त्या परंपरागत व्यवसायात कार्यरत असलेल्या तसेच इतर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या जैन समाजातील पात्र व्यक्तींना आधुनिक प्रशिक्षणाचा लाभ व्हावा तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करून त्यांना कौशल्यपूर्ण बनविणे व त्याद्वारे रोजगार किंवा स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे याकरिता महामंडळाकडून MSSDS (महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था) च्या धर्तीवर कौशल्य विकास प्रशिक्षण योजना राबविण्यात येईल.

प्रशिक्षण वेळापत्रक व नोंदणीसाठी महामंडळाशी संपर्क साधा.
अर्जासाठी संपर्क साधा

संपर्क व सूचनासाठी

प्रश्न आहेत? सूचना द्यायच्या आहेत? मदतीची गरज आहे? महामंडळ आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे.