२५% बीज भांडवल योजना
राष्ट्रीयकृत व जिल्हा बँकांच्या सहकार्याने स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल सहाय्य
२५%
महामंडळाचा सहभाग
७५%
बँकांचा सहभाग
रु. ५.०० लाख
कमाल प्रकल्प मर्यादा
४%
व्याज दर
५ वर्षे
परतफेड कालावधी
योजनेची ठळक वैशिष्ट्ये
- 1राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा अग्रणी बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून योजना राबविण्यात येईल.
- 2महामंडळाचा सहभाग २५% राहील.
- 3बँकांचा सहभाग ७५% असेल.
- 4या योजनेमध्ये महत्तम प्रकल्प मर्यादा रु. ५.०० लक्ष असेल.
- 5व्याजाचा दर ४% असून परतफेडीचा कालावधी ५ वर्षे असेल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित राष्ट्रीयकृत/जिल्हा बँकेशी व महामंडळाशी संपर्क साधा.
अर्जासाठी संपर्क साधा
