प्रधानमंत्री आवास योजना गृह कर्ज व्याज परतावा योजना

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घेतलेल्या गृहकर्जावर व्याज परतावा

८%
कमाल व्याज परतावा
PMAY
संलग्न योजना

योजनेचा तपशील

जैन समाजातील ज्या लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गृह कर्ज घेतलेले आहे, त्यांना बँकेकडून कर्ज मंजूर केलेल्या रकमेवर कमाल ८% व्याज दरापर्यंत व्याज परतावा शासनाकडून प्राप्त सहायक अनुदान रकमेतून महामंडळामार्फत अदा करण्यात येईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी PMAY अंतर्गत मंजूर गृहकर्जाच्या कागदपत्रांसह महामंडळाशी संपर्क साधा.
अर्जासाठी संपर्क साधा

संपर्क व सूचनासाठी

प्रश्न आहेत? सूचना द्यायच्या आहेत? मदतीची गरज आहे? महामंडळ आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे.