प्रशासकीय रचना

संचालक मंडळाची रचना

जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची रचना खालीलप्रमाणे आहे:

संचालक मंडळाची रचना15 सदस्यीय संचालक मंडळ
अ.क्र.पदनावपदनाम
१शासन नियुक्त पदाधिकारीश्री. ललित गांधीअध्यक्ष
२शासन नियुक्त पदाधिकारीश्री. मितेश प्रविणकुमार नाहटाउपाध्यक्ष
३अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, संचालक, अल्पसंख्याक विकास विभाग, मुंबई—सदस्य
४सचिव-नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई—सदस्य
५सचिव-वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई—सदस्य
६सचिव-उद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई—सदस्य
७सचिव-कौशल्य विकास विभाग, मंत्रालय, मुंबई—सदस्य
८सचिव-महिला व बाल कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई—सदस्य
९सचिव-रोजगार व स्वयं रोजगार विभाग, मंत्रालय, मुंबई—सदस्य
१०व्यवस्थापकीय संचालक/प्रतिनिधी, राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास एवं वित्त निगम, नवी दिल्ली—सदस्य
११सह सचिव/उप सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई—सदस्य
१२आयुक्त, अल्पसंख्याक आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, छत्रपती संभाजीनगर—सदस्य
१३व्यवस्थापकीय संचालक, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, मुंबई—सदस्य
१४व्यवस्थापकीय संचालक, जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, मुंबई—सदस्य
१५नामनिर्देशित अशासकीय सदस्यश्री. अरविंद हेमराज शाह
श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील
श्री. सुनील सुंदरलाल पाटणी
सदस्य

संपर्क व सूचनासाठी

प्रश्न आहेत? सूचना द्यायच्या आहेत? मदतीची गरज आहे? महामंडळ आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे.