प्रस्तावित पदे

मुख्यालयासाठी मंजूर पदसंख्या

जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाकरिता मुख्यालयासाठी खालील प्रमाणे पदे मंजूर करण्यात आली आहेत:

जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाकरिता मुख्यालयासाठी खालील प्रमाणे एकुण १५ पदे मंजूर करण्यात येत आहेत
अ. क्र.पदनामवेतनआवश्यक पदे
1व्यवस्थापकीय संचालकग्रेड वेतन – 7,600/- वेतनश्रेणी रू. 15600-3910001
2सहव्यवस्थापकीय संचालकग्रेड वेतन – 6,600/- वेतनश्रेणी रू. 15600-3910001
3मुख्य वित्तीय अधिकारी (शासन नियुक्त)ग्रेड वेतन – 6,600/- वेतनश्रेणी रू. 15600-3910001
4मा.अध्यक्षांचे खाजगी सचिवग्रेड वेतन – 4,800/- वेतनश्रेणी रू. 9300-3480001
5व्यवस्थापकग्रेड वेतन – 6,600/- वेतनश्रेणी रू. 15600-3910002
6लेखापालग्रेड वेतन – 2,800/- वेतनश्रेणी रू. 5200-2020002
7लिपिक-टंकलेखकग्रेड वेतन – 1,900/- वेतनश्रेणी रू. 5200-2020004
8वाहन चालकग्रेड वेतन – 1,900/- वेतनश्रेणी रू. 5200-01
9शिपाईग्रेड वेतन – 1,300/- वेतनश्रेणी रू. 4440-744002
एकूण15

संपर्क व सूचनासाठी

प्रश्न आहेत? सूचना द्यायच्या आहेत? मदतीची गरज आहे? महामंडळ आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे.