जामीनदार माहिती अर्ज
१. जामीनदाराची वैयक्तिक माहिती
कृपया नाव टाका.
वय टाका (18-100).
व्यवसाय टाका.
10 अंकी योग्य मोबाईल क्रमांक टाका.
पत्ता टाका.
तालुका टाका.
जिल्हा टाका.
12 अंकी आधार क्रमांक टाका.
२. अर्जदाराची माहिती (ज्याच्यासाठी जामीन राहत आहात)
अर्जदाराचे नाव टाका.
३. जामीनदाराची आर्थिक माहिती
माहिती टाका.
मासिक उत्पन्न टाका.
४. हमीपत्र

या अर्जावर स्वाक्षरी करून, मी अर्जदाराचा जामीनदार (Surety/Guarantor) म्हणून स्वखुशीने उभा राहत आहे; अर्जदाराने कर्जाची नियमित परतफेड न केल्यास वा थकीत ठेवल्यास संयुक्त व स्वतंत्रपणे परतफेड करण्यास बांधील राहीन; आणि वरील सर्व माहिती खरी व अचूक असल्याचे जाहीर करतो/करते. साक्षीदार स्वाक्षरी व नोटरी प्रमाणीकरण प्रत्यक्ष कागदी प्रतीवर पूर्ण करणे आवश्यक राहील — हा ऑनलाइन अर्ज प्राथमिक माहिती संकलनासाठी आहे.

ठिकाण टाका.
दिनांक निवडा.
स्वाक्षरीसाठी नाव टाका.