शासन निर्णय

संचालक मंडळाची रचना

जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या नवनिर्मित संचालक मंडळाची रचना, शासन निर्णय दि. ०४ ऑक्टोबर २०२४ अन्वये, खालीलप्रमाणे राहील:

०१. अध्यक्ष

शासन नियुक्त पदाधिकारी

०२. उपाध्यक्ष

शासन नियुक्त पदाधिकारी

०३. संचालक

मा. अप्पर मुख्य सचिव / मा. प्रधान सचिव / मा. सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

०४. संचालक

मा. सहसचिव / मा. उपसचिव, अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

०५. संचालक

मा. आयुक्त, अल्पसंख्याक आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, छत्रपती संभाजीनगर

०६. संचालक

मा. व्यवस्थापकीय संचालक, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, मुंबई

०७. संचालक

मा. व्यवस्थापकीय संचालक, जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ

०८. अशासकीय सदस्य

एकूण ०३ सदस्य

०९. नियुक्ती प्रक्रिया

संचालक, व्यवस्थापकीय संचालक तसेच ०३ अशासकीय सदस्यांची नियुक्ती शासनामार्फत करण्यात येईल.

संपर्क व सूचनासाठी

प्रश्न आहेत? सूचना द्यायच्या आहेत? मदतीची गरज आहे? महामंडळ आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे.