७. कागदपत्रे व घोषणापत्र
मी घोषित करतो/करते की या अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती माझ्या माहितीनुसार खरी व अचूक आहे. कोणतीही माहिती
खोटी आढळल्यास माझा अर्ज रद्द करण्यास तसेच माझ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यास माझी कोणतीही हरकत राहणार
नाही. मी महामंडळाच्या सर्व नियम व अटींचे पालन करण्यास बांधील राहीन.