महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना
महिला बचत गटांतील जैन महिलांच्या उद्योगांसाठी व्याज परतावा
रु. ५–१० लाख
कर्ज मर्यादा
१२%
कमाल व्याज परतावा
योजनेचा तपशील
राज्यातील महिला बचत गटातील जैन प्रवर्गातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे उत्पादन, प्रक्रिया, मूल्य आधारित उद्योगांकरिता बँकांमार्फत मंजूर करण्यात आलेल्या रु. ५.०० ते १०.०० लक्षपर्यंतच्या कर्ज रकमेवरील १२% व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा शासनाकडून प्राप्त सहायक अनुदान रकमेतून महामंडळामार्फत अदा करण्यात येईल.
महिला बचत गटांनी बँकेमार्फत कर्ज मंजूर करून घेतल्यानंतर महामंडळाशी संपर्क साधा.
अर्जासाठी संपर्क साधा
